वेंगुर्ला /-
परुळेबाजार येथे अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान (बाबत मागदर्शन कार्यक्रम संपन्न झाला, तहसिलदार कार्यालय वेंगुर्ले नगरपरिषद वेंगुर्ला पंचायत समिती वेगुले वेंगुर्ला पोलीस स्टेशन निवती पोलीस स्टेशन,तसेच अमली पदार्थ विरोधी जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यात अमली पदार्थ विरोधी जनजागृती साठी कार्यक्रम घेण्यात येत आहेत त्याचाच
एक भाग म्हणून नुकताच पकळेबाजार येथे मागदर्शन कार्यक्रम संपन्न झाला अंग्रेजी पदार्थाच्या विळख्यात तरुणवर्ग अडकत चालला
आहे.त्यामुळे कुटुंबाचे स्वास्थ बिघडत
आहे त्यासाठी कठारे पावले उचलणे
आवश्यक आहे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले यावेळी समितीचे श्री वेंगुर्लेकर ,बी आर वायंगणकर, गापं सदस्य ,सुनीलचव्हाण, माजी सरपंचा प्राजक्ता चिपकरप्रणिती आंबडपालकर ,मादीसह ग्रामस्थ
महिला उपस्थित होत्या.
