कणकवली /-
राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांना भास्कर भूषण अवॉर्ड गोवा सरकार तर्फे देऊन सन्मानित करण्यात येणार आहे त्यानिमित्त राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्यातर्फे अनंत पिळणकर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर कृषी सेल जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर जिल्हा युवक उपाध्यक्ष अविनाश चव्हाण राष्ट्रवादी जिल्हा चिटणीस रुपेश जाधव युवक विधानसभा मतदार संघ अध्यक्ष देवेंद्र पिळणकर कुरली ग्राम विकास अध्यक्ष प्रकाश सावंत आदी उपस्थित होते
