कणकवली /-

भारतीय जनता पार्टी च्या वतीने आमदार नितेश राणे यांच्या विशेष प्रयत्नातून सर्वसामान्यांना परवडणाऱ्या असे वॉटर फिल्टर व घरघंटी 50 टक्के दरात मिळण्यासाठी विक्रीचे वितरण आज कणकवली पंचायत समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे स्टॉल उभारून करण्यात आले. या स्टॉल चे उदघाटन जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.

यावेळी सभापती मनोज रावराणे,उपसभापती मिलिंद मेस्त्री, बँक संचालक विठ्ठल देसाई, प्रज्ञा ढवण , संदीप सावंत, समीर प्रभुगावकर, संदीप मेस्त्री, अभय गावकर ,राजश्री धुमाळे, अण्णा कोदे,संतोष चव्हाण, बबलू सावंत, गणेश तळगावकर, सचिन पारधीये, राजेश हिरलेकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page