सावंतवाडी /-

सावंतवाडी तालुक्यात आज २ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात १ तर ग्रामीण भागात १ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात जुनाबाझार १ आणि ग्रामीण भागात चराठा येथे एक असे रुग्ण सापडले असून, सद्य स्थितीत तालुक्यात ५७ रुग्ण सक्रिय आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page