कुडाळ /-
कुडाळ तालुक्यात आज शनिवारी ७२ कोरोना रुग्ण सापडले.आहेत तर ,आज कोरोना मुळे सहा जणांचा आज मृत्यू झाला आहे.सापडलेल्या रुग्णांत आजचे.चेंदवन ३ , टेंडोली 1 ,पडवे 1 ,कुसबे 1 ,कसाल ४ कुडाळ ८ ,ओरोस ९ ,माणगाव ३ ,घवनाळे ३ ,गोठोस १ ,नारूर १ ,तुळसुली २ ,आंदुर्ल| १ ,नेरूर ५ ,हुमरस १ ,महादेवाचे केरवडे १ ,निवजे १ ,मांडकुली २ ,मुळदे १ ,बाव २ ,सळगाव १ ,पिंगुळी ४ , आकेरी १,असे एकूण कुडाळ तालुक्यात ५७कोरोना रुग्ण सापडले आहेत.तर आजपर्यंत कुडाळ तालुक्यात एकूण ११७०,एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी १०३४ कंटेन्मेट झोन पूर्ण झाले आहेत.तर सध्या १३६ कंटेन्मेट झोन हे शिल्लक आहेत.आतापर्यंत कुडाळ तालुक्यात कोरोनाचे एकूण रुग्ण ३८५५ एवढे रुग्ण होते.त्यात बरे झालेले ३०२३ आणि सक्रिय रुग्ण संख्या ही ७३८ आहे आणि स्थलांतरीत रुग्ण हे १४आहेत.आतापर्यंत कुडाळ तालुक्यात ८० रुग्ण मृत्युमुखी झाले आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली आहे.