कोविड रुग्णासाठी कॉंग्रेसकडून रुग्ण वाहिकेची व्यवस्था.;जिल्हाध्यक्ष बाळा गावडेंच्या हस्ते शुभारंभ

कोविड रुग्णासाठी कॉंग्रेसकडून रुग्ण वाहिकेची व्यवस्था.;जिल्हाध्यक्ष बाळा गावडेंच्या हस्ते शुभारंभ

सावंतवाडी /-

जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने कोरोना बाधित गरजू रुग्णांसाठी आजपासून रुग्णवाहिकेची सोय करण्यात आली आहे. या रुग्णवाहिकेचे उद्घाटन सावंतवाडी येथे जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष व प्रवक्ते इर्शाद शेख, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी, सावंतवाडी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र सांगेलकर, एन् एस् यु आयचे जिल्हाध्यक्ष कौस्तुभ गावडे, सावंतवाडी तालुका उपाध्यक्ष समीर वंजारी, अँड. निता गावडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..