कुडाळ /-
कुडाळ तालुका संजय गांधी निराधार समीती योजनेची बैठक आज समिती अध्यक्ष अतुल बंगे यांच्या अध्यक्षतेखाली कुडाळ तहसीलदार कार्यालयात संपन्न झाली एकुण ४५ लाभार्थी यादी मंजुर करुन पालकमंत्री ना उदय सामंत व आमदार वैभव नाईक खासदार विनायक राऊत यांच्या सुचनेनुसार अनात आश्रमातील वृध्दांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी प्रस्ताव घेऊन पुढील सभेसमोर ठेवले जातील असे अध्यक्ष अतुल बंगे व सचिव तहसीलदार अमोल पाठक यांनी सांगितले.
यामध्ये श्री प्रसाद शामसुंदर धुरी (साळगाव), कु मंथन राजाराम राऊळ (उपवडे), कु ओंकार आबा कुंभार (कुडाळ), कु अक्षय अरूण घाडीगावकर (कसबे कुंदे), कु सोनाली गोविंद कोंडसकर (गावराई), श्रीमती गिता गणपत परब (नेरूरपार), कु यश मनोज मेस्त्री (आंदुर्ले), कु नम्रता गजानन वालावलकर (मुणगी), कु अर्पिता मारुती परुळेकर (मुणगी), श्रीमती सारीका मारुती सुद (घोटगे), श्री मंगेश कृष्णा कुडाळकर (कसाल), श्री अमित दिगंबर पाटकर (वालावल), श्रीमती रेश्मा रमेश मोडक (वालावल मुर्तळीवाडी), श्रीमती वैशाली न्यानेश्वर राऊळ (वालावल) श्री मधुकर बाळा घाडी(सोनवडेतर्फ कळसुली), श्री उमेश तुकाराम खंदारे (नेरुर क नारुर), श्री एकनाथ गणपत मार्गि(नेरूर गोंधयाळे), श्रीमती कल्पना एकनाथ घाडीगावकर (कसबे कुंदे), श्री महेश रामचंद्र चव्हाण (पांग्रड), कु गौरव मुरारी गावडे (गावराई), श्री उत्तम मुकुंद वाडकर (घोटगे), श्रीमती वैशाली वसंत परब (बाव), श्रीमती उत्कर्षा कृष्णाजी परब (बाव), श्रीमती मनस्वी मनोज परब (बाव), श्रीमती कविता किशोर जाधव (कुपवडे), श्रीमती मधुमती मधुसूदन केसरकर (पाट गांधीनगर), माधवि मंगेश राऊळ (आंब्रड), श्रीमती संचिता सत्यवान नानचे(माणगाव), श्रीमती नर्मदा वामन राणे (अणाव), श्रीमती अनुष्का अनंत मयेकर (पणदुर), श्रीमती सेजल संतोष जाधव (पणदुर), श्रीमती मयुरी महेश आंगणे (अणाव), श्रीमती आर्ति मोहन सावंत (पाट), श्रीमती मेघना महेश सुपल (आंबडपाल), श्रीमती चंद्रलेखा चंद्रकांत पाटील (कुडाळ), श्रीमती सुनंदा सुधीर अभ्यंकर (आकेरी), श्रीमती रुपाली रामचंद्र पालव (वाडी हुमरमळा), श्रीमती राजश्री विद्याधर परब पिंगुळी, श्रीमती शिल्पा सुरेश कदम (रानबांबुळी), श्रीमती शर्मिला वासुदेव तांबे (आंब्रड), श्रीमती शशिकला तुकाराम चव्हाण (चेंदवण), श्री दत्ताराम मंगेश गावडे (आंबेरी), वरील प्रमाणे प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली यावेळी या सभेस समिती सचिव तहसीलदार अमोल पाठक, समिती सदस्य भास्कर परब, समिती सदस्य संजय पालव, समीती सदस्या श्रेया परब, समीती सदस्य प्रविण भोगटे उपस्थित होते.