आज सिंधुदुर्गनगरी येथे रविवार दिनांक ३१ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी,सौ.के.मंजुलक्ष्मी , सिंधुदुर्ग चे जिल्हा परिषद सिंधुदुर्ग चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.हेमंत वसेकर आणि सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस अधिक्षक श्री.राजेंद्र दाभाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पल्स पोलिओ मोहिमेचा आज जिल्हा सामान्य रुग्णालय येथे शून्य ते पाच वयोगटातील लहान मुलांना पोलिओ डोस पाजून शुभारंभ करण्यात आला.