भाजपा नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांचे कुडाळ शहरात जंगी स्वागत..

भाजपा नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांचे कुडाळ शहरात जंगी स्वागत..

कुडाळ/ –

भाजपा नेते आणि माजी खासदार निलेश राणे साहेब यांचे महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी निवड झाल्याने कुडाळ तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले यावेळी तालुकाध्यक्ष विनायक राणे, नगराध्यक्ष ओंकार तेली, ओबीसी महिला जिल्हाध्यक्ष दीप्ती पडते, शहराध्यक्ष राकेश कांदे महिला ,शहराध्यक्ष ममता धुरी बंड्या सावंत, चेतन धुरी, राजु राऊळ, विजय कांबळी, गजानन वेंगुर्लेकर, मोहन सावंत, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष रूपेश कानडे, श्रीपाद तवटे, वरू राणे, अनंत धडाम, राजा धुरी, दीनेश शिंदे, अश्विनी गावडे ,साक्षी सावंत ,उषा आठल्ये, रेखा काणेकर,आरती पाटील, रेवती राणे, अविनाश पाटील, विलास वराडकर, दादा जळवी,अविनाश पराडकर ,राजवीर पाटील, राजेश पडते, नागेश परब, प्रसन्न गंगावणे, चंदन कांबळी, राकेश नेमळेकर,बाळा कुंभार, गुरू कुंभार तसेच भारतीय जनता पार्टीचे तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अभिप्राय द्या..