सुशांत प्रकरणावर बोलणारे आमदार नितेश राणे अंकुश राणे मृत्यू प्रकरणी का बोलत नाहीत? :-सतीश सावंत

सुशांत प्रकरणावर बोलणारे आमदार नितेश राणे अंकुश राणे मृत्यू प्रकरणी का बोलत नाहीत? :-सतीश सावंत

सिंधुदुर्ग /-

सिंधुदुर्ग जिल्हा बॅकेचे चेअरमन सतिश सावंत यांचा आमदार नितेश राणे यांच्यावर हल्लाबोल सुशांत प्रकरणावर बोलणारे आमदार नितेश राणे अंकुश राणे मृत्यू प्रकरणी का बोलत नाहीत? सतीश सावंत यांनी उपस्थित केला सवाल आ. नितेश राणे यांनी आपल्या मतदार संघात कोणता विकास केला हे द्यावा दाखवून कणकवली मतदार संघातील विकास ठप्प देवगड तालुक्यात विकासकामांची साधी एक विटही नाही लागली राणेंच्या व्यक्तव्याची दखल शिवसैनिकांनी घेवू नये असे वरिष्ठांचे आहेत आदेश : सतीश सावंत यामुळे राणे काय बोलतात याकडे आम्ही करतो दुर्लक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मंत्री आदित्य ठाकरे यांचे काम उत्कृष्ठ आहे. सतीश सावंत यांचे गौरोद्गार काढले.

अभिप्राय द्या..