जामनेरच्या शिवसेना उपशहरप्रमुख पदी दिपक माळी यांची निवङ..

जामनेरच्या शिवसेना उपशहरप्रमुख पदी दिपक माळी यांची निवङ..

कोल्हापूर /-

जामनेरचे यूवा नेते दिपक माळी यांची जामनेर शिवसेना उप शहर प्रमुख म्हणून निवङ करण्यात आली. दिपक माळी हे न्यू इंग्लिश स्कूल फत्तेपुर या शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे उत्तम संभाषण कौशल्य आणि युवकांशी मोठा संपर्क आहे. ते अनेक सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय कार्यात सहभागी होत असतात. सुशिक्षित युवकांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग ही ते राबवत असतात. अपंग बांधवांच्या हक्कासाठी त्यांनी शहरात अपंग बांधवांचा मोर्चा ही काढलेला आहे.
दिपक माळी यांची जामनेर शिवसेना उप शहर प्रमुख पदी नियुक्ती झाल्या बद्दल डाॅ. मनोहर पाटील उपजिल्हा प्रमुख, सुधाकरशेठ सराप, अतुल सोनवणे, ज्ञानेश्वर जंजाळ, भुषण ललवानी, सुरेश चव्हाण, महेंद्र बिर्हाडे आदींनी कौतुक केले आहे.

अभिप्राय द्या..