पत्रकार प्रकाश नाईक यांचे दुःखद निधन झाले आहे.दैनिक तरुण भारतचे कागल तालुका प्रतिनिधी व गेली ३५ वर्षे काम करीत असलेले सहकारी मित्र आणि जेष्ठ पत्रकार प्रकाश नाईक यांचे दुःखद निधन झाल्याचे ऐकून फार दुःख झाले.चिरंजीव प्रशांतच्या दुःखद निधनानंतर नाईक कुटुंबीयांवर सलग दुःखाचा दुसरा आघात झाला आहे. परमेश्वर नाईक कुटुंबाला दुःखातून सावरण्याचे सामर्थ्य देवो ! हीच प्रार्थना ! त्यांना आमची भावपूर्ण श्रद्धांजली राजू घाटगे व घाटगे परिवार राशिवडे.