कुडाळ /-
राष्ट्रवादी सिंधुदुर्ग अल्पसंख्यांक विभाग तर्फे.अल्पसंख्य सेलच्या वतीने कुडाळ तालुक्यातील आणावं येथील सविता आश्रमात माननीय शरदरावजी पवार.यांच्या वाढदिवस निमित्त.आश्रमातील वयोवृद्ध लोकांना ब्लँकेट वाटप करण्यात आली,यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री.अमित सामंत,राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस ,काका कुडाळकर , राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक प्रदेश सरचिटणीस , सरफराज नाईक. ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष बाळ कनयाळनकर , अल्पसंख्याक संघटक नजीर शेख, एडवोकेट सेलचे अध्यक्ष. परवेज मुजावर.,सिराज शहा ,फारुख दोस्ती.,अमीन हकीम ईत्यादी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.