कुडाळ-पावशी येथील अपघातात एक जण गंभीर.;चारचाकीची दुचाकीला धडक..

कुडाळ-पावशी येथील अपघातात एक जण गंभीर.;चारचाकीची दुचाकीला धडक..

कुडाळ /-

कारची दुचाकीला मागून धडक बसल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर कुडाळ-पावशी येथे दरम्यान घडला,अबघाता नंतर लगेज,जखमीला १०८ रुग्णवाहिकेतून उपचारासाठी नेण्यात आले. यात दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले आहे.याबाबत अधिक माहिती अशी की,अपघातग्रस्त दोन्ही गाड्या या सिंधुटुर्गनगरीच्या दिशेने जात होत्या. दरम्यान त्या कुडाळ-पावशी येथे आले असता दुचाकी चालकाने अचानक आपली दुचाकी सर्विस रोड कडे जाण्यासाठी वळवली.यात मागून येणाऱ्या वॅग्नरची त्याला जोरदार धडक बसली,यात तो गंभीर जखमी झाला आहे.याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही.

अभिप्राय द्या..