अल्पवयीन मुलीवर अत्त्याचार केल्या प्रकरणी केळुस येथील युवकावर गुन्हा दाखल..

अल्पवयीन मुलीवर अत्त्याचार केल्या प्रकरणी केळुस येथील युवकावर गुन्हा दाखल..

कुडाळ /-

अल्पवयीन मुलीवर अत्त्याचार केल्या प्रकरणी केळुस येथील युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अल्पवयीन मुलीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून शारिरसुखाची मागणी केल्याप्रकरणी केळुस येथील युवकावर निवती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.याबाबत निवती पोलीस ठाण्यात मुलीच्या वडिलांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार त्या युवकावर पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात असून त्याला अटक करण्यात आली आहे. यावेळी निवती पोलीस ठाणे अधीक्षक साळुंखे यांनी जातीनीशी स्वतः लक्ष घालून आरोपीला अटक केली. यात अमलदार कोळंबकर व सहकारी कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

अभिप्राय द्या..