जिल्ह्यातील एसटी कर्मचारी आणि शिक्षकांच्या स्वॅब टेस्ट आजपासून सुरू..

जिल्ह्यातील एसटी कर्मचारी आणि शिक्षकांच्या स्वॅब टेस्ट आजपासून सुरू..

सिंधुदुर्ग /-

कोरोनाच्या काळानंतर आता शाळा महाविद्यालये सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. त्या पार्श्वभूमिवर शिक्षक आणि एसटीच्या कर्मचाऱ्यांना स्वॅब टेस्ट करण्याच्या सुचना जिल्हा प्रशासनाकडुन देण्यात आल्या आहेत. त्याची सुरुवात आज पासून करण्यात आली आहे. याबाबतची माहीती जिल्हा शल्य चिकीत्सक श्रीमत चव्हाण यांनी दिली.जिल्ह्यातील शाळा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे सुरक्षेचा भाग म्हणून एसटीच्या कर्मचाऱ्यांना आणि शिक्षकांना कोरोना टेस्ट करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार तालुकास्तरावर ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

अभिप्राय द्या..