दोन्ही खात्यांची जॉयंट कमिटी करण्याकडे वेधणार दोन्ही मंत्र्यांचे लक्ष्य !
जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची सावंतवाडीत पत्रकार परिषदेत माहिती..
सावंतवाडी /-
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या अवैद्य धंदे रोखण्यासाठी उत्पादन शुल्क मंत्री आणि गृहमंत्री यांच्यासोबत बैठक घेऊन उत्पादन शुल्क व पोलिस खात्याची जॉईन कमिटी तयार करून या धंद्यावर लक्ष ठेवला जाणार असून, गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे.