▪️यशाचे शिखर चढत असताना पायाचे दगड का ढासळतात याचा भाजपने विचार करावा- उद्धव ठाकरे
▪️’४० वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचे काम पाहत आलो, पण…’; पक्ष सोडण्याच्या घोषणेदरम्यान एकनाथ खडसे भावुक
▪️एकनाथ खडसे कन्या रोहिणींसह हातावर बांधणार ‘घड्याळ’, सून रक्षा खडसे मात्र भाजपमध्येच राहणार
▪️खंडाळा घाटात पहाटेच्या सुमारास ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात, दुर्घटनेत जवळपास २५ प्रवासी जखमी, १ ठार झाल्याची माहिती
▪️धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; प्रवाशांनी भरलेली ट्रॅव्हल्स ३० फूट खोल दरीत कोसळली, ४जण ठार तर ३५ गंभीर जखमी
▪️माजी पोलिस अधिकाऱ्याने अर्णब गोस्वामीविरोधात मानहानीचा खटला केला दाखल, रिपब्लिक टीव्हीच्या काही लोकांची आज चौकशी
▪️पंकजा मुंडे यांनी शिवसेनेत यावं, अर्जुन खोतकर यांचं आवाहन
▪️कांद्याचे दर वाढले म्हणून बोंबलू नका, परवडत नसेल तर लसूण, मुळा खा; बच्चू कडू यांचा अजब सल्ला
▪️महात्मा फुले योजनेचे प्रमुख सुधाकर शिंदेंची बदली थांबवली; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती