मुंबई /-

राज्यात दररोज कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असून आज १४ हजार २३८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८५.६५ टक्के एवढे झाले आहे. आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या साडे तेरा लाखांवर गेली असून राज्यातील उपचाराखाली असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या देखील कमी होऊन १ लाख ८५ हजार २७० एवढी कमी झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ८० लाख ६९ हजार १०० नमुन्यांपैकी १५ लाख ८६ हजार ३२१ नमुने पॉझिटिव्ह ( १९.६६ टक्के) आले आहेत. राज्यात २३ लाख ९५ हजार ५५२ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २३ हजार ७४९ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २५० करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६५ टक्के एवढा आहे.
*आज निदान झालेले १०,२५९ नविन रुग्ण आणि नोंद झालेले २५० मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू)* : मुंबई मनपा-१७९१ (४७), ठाणे- १६१ (६), ठाणे मनपा-३२६ (४), नवी मुंबई मनपा-२६१ (५), कल्याण डोंबिवली मनपा-२५२, उल्हासनगर मनपा-३४, भिवंडी निजामपूर मनपा-२४ (१), मीरा भाईंदर मनपा-११६ (५), पालघर-५६ (३), वसई-विरार मनपा-१३० (३), रायगड-११५ (३), पनवेल मनपा-१४३ (२), नाशिक-१०६ (३), नाशिक मनपा-२२७ (३), मालेगाव मनपा-११, अहमदनगर-२८३ (२), अहमदनगर मनपा-९८ (२), धुळे-४६, धुळे मनपा-२८, जळगाव-१९५ (१), जळगाव मनपा-२९, नंदूरबार-३०, पुणे- ३४६ (१०), पुणे मनपा-४१७ (२२), पिंपरी चिंचवड मनपा-१९७ (८), सोलापूर-१८४ (९), सोलापूर मनपा-४० (९), सातारा-३४५ (९), कोल्हापूर-६२ (५), कोल्हापूर मनपा-२२ (२), सांगली-१५४ (१३), सांगली मिरज कुपवाड मनपा-३०, सिंधुदूर्ग-३० (२), रत्नागिरी-४५ (४), औरंगाबाद-७१,औरंगाबाद मनपा-११७ (४), जालना-९४ (२), हिंगोली-३३ (१), परभणी-६, परभणी मनपा-९, लातूर-४८ (१), लातूर मनपा-४२, उस्मानाबाद-५७ (४), बीड-१२९ (११), नांदेड-४२, नांदेड मनपा-७१ (१), अकोला-२५, अकोला मनपा-३१, अमरावती-६५ (१), अमरावती मनपा-४३ (३), यवतमाळ-१३१ (३), बुलढाणा-१२७, वाशिम-७१ (३), नागपूर-३८६ (९), नागपूर मनपा-१७९४ (१३), वर्धा-११८ (३), भंडारा-९४ (४), गोंदिया-१०७ (१), चंद्रपूर-९९ (१), चंद्रपूर मनपा-३८ (१), गडचिरोली-२७ (१), इतर राज्य-५०.
*राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टीव्ह रुग्णांचा तपशील*
*मुंबई:* बाधीत रुग्ण- (२,४०,३३५) बरे झालेले रुग्ण- (२,०७,४७४), मृत्यू- (९७३९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(४५८), ॲक्टीव्ह रुग्ण- (२२,६६४)
*ठाणे:* बाधीत रुग्ण- (२,११,६०६), बरे झालेले रुग्ण- (१,७६,३४४), मृत्यू (५१९७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (३०,०६४)

*पालघर:* बाधीत रुग्ण- (४१,११८), बरे झालेले रुग्ण- (३५,७१८), मृत्यू- (९४६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४४५४)
*रायगड:* बाधीत रुग्ण- (५७,१९०), बरे झालेले रुग्ण-(४९,५७३), मृत्यू- (१३५२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (६२६३)
*रत्नागिरी:* बाधीत रुग्ण- (९५४४), बरे झालेले रुग्ण- (७७४८), मृत्यू- (३७१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१४२५)
*सिंधुदुर्ग:* बाधीत रुग्ण- (४६६०), बरे झालेले रुग्ण- (३८०७), मृत्यू- (१२४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७२९)
*पुणे:* बाधीत रुग्ण- (३,२२,८१८), बरे झालेले रुग्ण- (२,७६,२३७), मृत्यू- (६४९३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (४०,०८७)
*सातारा:* बाधीत रुग्ण- (४४,३१०), बरे झालेले रुग्ण- (३६,४०५), मृत्यू- (१३४५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (६५५८)
*सांगली:* बाधीत रुग्ण- (४४,४०३), बरे झालेले रुग्ण- (३८,५६१), मृत्यू- (१४३२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४४१०)
*कोल्हापूर:* बाधीत रुग्ण- (४६,३१७),बरे झालेले रुग्ण- (४२,३५६), मृत्यू- (१५४६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२४१५)
*सोलापूर:* बाधीत रुग्ण- (४१,२२३), बरे झालेले रुग्ण- (३६,०४३), मृत्यू- (१३३८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (३८४१)
*नाशिक:* बाधीत रुग्ण- (८८,६८७), बरे झालेले रुग्ण- (७४,७९२), मृत्यू- (१४९३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२,४०२)
*अहमदनगर:* बाधीत रुग्ण- (५२,४९२), बरे झालेले रुग्ण- (४५,११४), मृत्यू- (८०८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण-(६५७०)
*जळगाव:* बाधीत रुग्ण- (५१,९८५), बरे झालेले रुग्ण- (४७,५००), मृत्यू- (१३१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३१७२)
*नंदूरबार:* बाधीत रुग्ण- (६०२९), बरे झालेले रुग्ण- (५३६१), मृत्यू- (१३६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५३२)
*धुळे:* बाधीत रुग्ण- (१३,७२८), बरे झालेले रुग्ण- (१२,६९५), मृत्यू- (३३८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (६९३)
*औरंगाबाद:* बाधीत रुग्ण- (३९,९५६), बरे झालेले रुग्ण- (३५,१८८), मृत्यू- (९५०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३८१८)
*जालना:* बाधीत रुग्ण-(८९०१), बरे झालेले रुग्ण- (७३३२), मृत्यू- (२४७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१३२२)
*बीड:* बाधीत रुग्ण- (१२,६३६), बरे झालेले रुग्ण- (१०,०६८), मृत्यू- (३७७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टीव्ह रुग्ण- (२१९१)
*लातूर:* बाधीत रुग्ण- (१९,७६६), बरे झालेले रुग्ण- (१६,१४४), मृत्यू- (५६६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३०५६)
*परभणी:* बाधीत रुग्ण- (६३११), बरे झालेले रुग्ण- (५०८९), मृत्यू- (२२९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९९३)
*हिंगोली:* बाधीत रुग्ण- (३४५५), बरे झालेले रुग्ण- (२८०१), मृत्यू- (६८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५८६)
*नांदेड:* बाधीत रुग्ण- (१८,२८०), बरे झालेले रुग्ण (१४,८८७), मृत्यू- (४८०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२९१३)
*उस्मानाबाद:* बाधीत रुग्ण- (१४,५३६), बरे झालेले रुग्ण- (११,९२६), मृत्यू- (४५३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२१५७)
*अमरावती:* बाधीत रुग्ण- (१६,०२०), बरे झालेले रुग्ण- (१४,१७९), मृत्यू- (३३४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१५०७)
*अकोला:* बाधीत रुग्ण- (८१४७), बरे झालेले रुग्ण- (७१७७), मृत्यू- (२६१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (७०८)
*वाशिम:* बाधीत रुग्ण- (५३५४), बरे झालेले रुग्ण- (४७०१), मृत्यू- (११५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (५३७)
*बुलढाणा:* बाधीत रुग्ण- (९४४९), बरे झालेले रुग्ण- (७७८७), मृत्यू- (१५८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१५०४)
*यवतमाळ:* बाधीत रुग्ण- (१०,१३५), बरे झालेले रुग्ण- (८७३०), मृत्यू- (२९४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (११११)
*नागपूर:* बाधीत रुग्ण- (९५,०२१), बरे झालेले रुग्ण- (८५,२८१), मृत्यू- (२६०८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७१२२)
*वर्धा:* बाधीत रुग्ण- (५९७१), बरे झालेले रुग्ण- (४८४८), मृत्यू- (१६०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (९६२)
*भंडारा:* बाधीत रुग्ण- (७७३२), बरे झालेले रुग्ण- (६१७४), मृत्यू- (१७७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१३८१)
*गोंदिया:* बाधीत रुग्ण- (८६४६), बरे झालेले रुग्ण- (७५६५), मृत्यू- (१०९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९७२)
*चंद्रपूर:* बाधीत रुग्ण- (१३,६३८), बरे झालेले रुग्ण- (९३८६), मृत्यू- (२३१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४०३९)
*गडचिरोली:* बाधीत रुग्ण- (३९५९), बरे झालेले रुग्ण- (३१८७), मृत्यू- (२६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७४६)
*इतर राज्ये:* बाधीत रुग्ण- (१९६३), बरे झालेले रुग्ण- (४२८), मृत्यू- (१६९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१३६६)
*एकूण: बाधीत रुग्ण-(१५,८६,३२१) बरे झालेले रुग्ण-(१३,५८,६०६),मृत्यू- (४१,९६५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(४८०),ॲक्टीव्ह रुग्ण-(१,८५,२७०)*
*(टीप: आज नोंद झालेल्या एकूण २५० मृत्यूंपैकी १५२ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ४७ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ५१ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ५१ मृत्यू पुणे -११, नागपूर -१०, सांगली -७, सोलापूर -५, कोल्हापूर -४, बीड -२, पालघर -२, वाशिम -२, औरंगाबाद -१, भंडारा -१, हिंगोली -१, नाशिक -१, सातारा -१, वर्धा -१, यवतमाळ -१ आणि ठाणे -१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे. आज करण्यात आलेल्या राज्यातील मृत्यूंच्या रिकॉन्सिलिएशनमुळे प्रगतीपर मृत्यूंच्या संख्येमधे २१३ ने वाढ झाली आहे. सदरील बदल हे संबंधित जिल्हे व महानगरपालिकांच्या प्रगतीपर आकडेवारीमध्ये दर्शविण्यात आले आहेत.ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारी नुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

You cannot copy content of this page