सिंधुदुर्गात आज सापडले एवढे कोरोना रुग्ण..

सिंधुदुर्गात आज सापडले एवढे कोरोना रुग्ण..

सिंधुदुर्गनगरी /-

जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 3 हजार 861 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 569 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 27 व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण दि. 17/10/2020 ( दुपारी 12 वाजेपर्यंत )
1 आजचे नवीन पॉजिटीव्ह रुग्ण 27
2 सद्यस्थितीतील सक्रीय रुग्ण 569
3 आज अखेर बरे झालेले रुग्ण 3,861
4 आज अखेर मृत झालेले रुग्ण 117
5 आजपर्यंतचे एकूण पॉजिटीव्ह रुग्ण 4,547
6 पॉजिटीव्ह पैकी चिंताजनक रुग्ण ऑक्सिजन-04, व्हेन्टीलेटर-04 एकूण 8
तालुका निहाय पॉजिटीव्ह रुग्ण 1) देवगड तालुक्यातील एकूण – 293, 2) दोडामार्ग तालुक्यातील एकूण – 200,
3) कणकवली तालुक्यातील एकूण – 1493, 4) कुडाळ तालुक्यातील एकूण – 1028,
5) मालवण तालुक्यातील एकूण – 362, 6) सावंतवाडी तालुक्यातील एकूण – 587,
7) वैभववाडी तालुक्यातील एकूण – 136, 8) वेंगुर्ला तालुक्यातील एकूण – 435,
9) जिल्ह्याबाहेरील रुग्ण – 13
तालुका निहाय सक्रीय रुग्ण 1) देवगड – 25, 2) दोडामार्ग – 30, 3) कणकवली – 140, 4) कुडाळ – 133, 5) मालवण – 60,
6) सावंतवाडी – 73, 7) वैभववाडी – 7, 8) वेंगुर्ला – 101, 9) जिल्ह्याबाहेरील – 0
तालुका निहाय आजपर्यंतचे मृत्यू 1) देवगड तालुक्यातील एकूण – 8, 2)दोडामार्ग तालुक्यातील एकूण – 2,
3) कणकवली तालुक्यातील एकूण – 30, 4) कुडाळ तालुक्यातील एकूण – 20,
5) मालवण तालुक्यातील एकूण – 12, 6) सावंतवाडी तालुक्यातील एकूण – 28,
7) वैभववाडी तालुक्यातील एकूण – 7, 8) वेंगुर्ला तालुक्यातील एकूण – 9
9) जिल्ह्या बाहेरील रुग्ण – 1
टेस्ट रिपोर्ट आर.टी.पी.सी.आर टेस्ट तपासलेले एकूण नमुने 18,638
पैकी पॉजिटीव्ह आलेले नमुने 3,326
ॲन्टिजन टेस्ट तपासलेले एकूण नमुने 12,464
पैकी पॉजिटीव्ह आलेले नमुने 1,331
आजचे तालुका निहाय मृत्यू 1) देवगड तालुक्यातील एकूण – 0, 2) दोडामार्ग तालुक्यातील एकूण – 0
3) कणकवली तालुक्यातील एकूण – 0, 4) कुडाळ तालुक्यातील एकूण – 0
5) मालवण तालुक्यातील एकूण – 0, 6) सावंतवाडी तालुक्यातील एकूण -0
7) वैभववाडी तालुक्यातील एकूण – 0, 8) वेंगुर्ला तालुक्यातील एकूण – 0
9) जिल्ह्या बाहेरील रुग्ण – 0
पॉजिटीव्ह रुग्णांपैकी अतिदक्षता विभागात असलेले – 8
ऑक्सिजनवर असणारे – 4, व्हेंटिलेटरवर असणारे – 4
आजचे कोरोना मुक्त -58

तालुका निहाय पॉजिटीव्ह रुग्णांमध्ये तसेच मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये गेल्या 48 तासातील रुग्णांचा समावेश आहे. तर आजच्या नवीन पॉजिटीव्ह रुग्णांमध्ये गेल्या 24 तासात नव्याने आढळलेल्या रुग्णांचा समावेश आहे. सदरची आकडेवारी ही आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आलेली आहे.

अभिप्राय द्या..