दयानंद चौधरी यांच्या कडून जिल्हा रुग्णालयात रुग्णांकरीता ‘स्टीमर’ भेट..

दयानंद चौधरी यांच्या कडून जिल्हा रुग्णालयात रुग्णांकरीता ‘स्टीमर’ भेट..

सिंधुदुर्ग /-

कै. मनोरमा चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष व माजी शिवसेना कुडाळ तालुका संपर्क प्रमुख श्री.दयानंद चौधरी यांस कडून जिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना ‘स्टीमर’ भेट देण्यात आले. उपजिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांच्या कडे स्टीमर प्रदान करण्यात आले. ह्या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री.संजय पडते, महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ.जान्हवी सावंत, माजी जि प अध्यक्ष श्री.विकास कुडाळकर, मनोरमा चॅरिटेबल ट्रस्ट सचिव श्री.संदीप साळसकर, डॉ. प्रविण सावंत, ओरोस विभागप्रमुख श्री.नागेश ओरोसकर, श्री.धर्मा सावंत आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..