✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी.

वेत्ये कैलास धाब्याच्या पाठीमागे मानवी हाड कवटी सहित आढळून आल्याने एकाच खळबळ उडाली आहे.सदरची हाडे पोलिसांनी ताब्यात घेऊन पुढील तपासणीसाठी पाठवली आहेत.याबाबतची मिळालेली माहिती अशी की वेत्ये रोडवर असलेल्या कैलास धाब्याच्या पाठीमागे संध्याकाळी मानवी हाडे असल्याचे दिसली, त्यांनी संबंधित धाबे मालकाला याची कल्पना दिली त्यानंतर वेत्ये सरपंच गुणाजी गावडे यांनी घटनास्थळी येत पाहणी करून पोलिसांना घटनेची माहिती दिली.पोलीस घटनास्थळी दाखल झाले व सदरची हाडे पंचनामा करून ताब्यात घेतली अधिक तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page