ब्युरो न्यूज /-

मनुष्य नेहमीच कोणत्या ना कोणत्या अडचणीत घेरलेला असतो. यापाठीमागे कोणते कारण आहे, याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? पैशांची तंगी, आजारपण आणि अपयशाच्या माठीमागे कोणते ना कोणते कारण जरूर लपलेले असते. मनुष्याच्या या अडचणींचे उत्तरसुद्धा जवळपासच असते. मनुष्याच्या प्रमुख अडचणींची कारणे आणि त्यावरील उपाय जाणून घेवूयात.
1• घरात पैशाचा अपव्यय होणे
कारणे :
घरात जर पाण्याचा अपव्यव होत असेल
घरात तुटलेल्या भांड्यांचा वापर होत असेल
संपूर्ण उत्पन्न आपल्यासाठी खर्च करणे
उपाय :
पाण्याच्या बरबादीवर अंकुश लावा
तुटलेली भांडी ताबडतोब हटवा
आपल्या उत्पन्नाचा काही भाग दान करा
पैसे ठेवण्याची जागा सारखी-सारखी बदलू नका
2• घरातील इच्छूकांचे विवाह न होणे
कारणे :
घरात चुकीचे उत्पन्न येणे
घरात ज्येष्ठांची अवहेलना करणे
घरात कोणतीही पूजा उपासना, प्रार्थना न होणे
घरात खुप जास्त काचेच्या वस्तू असणे
उपाय :
आपल्या उत्पन्नातील काही भाग जरूर दान करा
सकाळी नियमित ज्येष्ठांचा आशीर्वाद घ्या
नियमित भगवान शंकर आणि पार्वती मातेची प्रार्थना करा
घरात लाकडाच्या वस्तूंचा वापर करा
भरपूर तुळशीची झाडे लावा
3• घरात कुणाचीही प्रगती न होणे
कारणे :
घरात नेहमी भांडणं, वाद होणे
आपल्या सहकार्‍यांशी चांगले संबंध नसणे
घरातील महिलांचा छळ करणे
इतरांना जाणवीपूर्वक त्रास देणे
उपाय :
घरात यथाशक्ती शांतता ठेवा
सहकारी आणि महिलांसोबत चांगले वागा
नियमित गजेंद्र मोक्षचे पठन करा
मांस, मद्य सोडा
4• घरात आजार येणे
कारणे :
घरात सूर्य प्रकाश न येणे
घरात खुप ओलसरपणाची समस्या असणे
जर घरात चुकीचा पद्धतीचा पैसा येत असेल
घरात पूजेचे ठिकाण योग्य नसणे
उपाय :
सूर्याच्या प्रकाशाची व्यवस्था करा
ओलसरपणाची समस्या दूर करा
प्रत्येक आठवड्याला घरात सामुहिक पूजा उपासना करा
आठवड्यात एकदा घरात शिजलले अन्न गरिबांना दान करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page