रत्नागिरी जिल्ह्यात ६६ कोरोना पॉझिटिव्ह.;रुग्णांचा तपशील..

रत्नागिरी जिल्ह्यात ६६ कोरोना पॉझिटिव्ह.;रुग्णांचा तपशील..

रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ६६ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तपशील पुढीलप्रमाणे

रत्नागिरी /-

▪️दापोली २
▪️खेड १
▪️गुहागर ६
▪️चिपळूण ११
▪️संगमेश्वर २
▪️रत्नागिरी ११
▪️लांजा १
▪️राजापूर ६
● एकूण ४०

● रॅपिड ॲंटिजेन टेस्ट

▪️मंडणगड १
▪️गुहागर १
▪️चिपळूण १३
▪️लांजा १
▪️रत्नागिरी १०

●एकूण २६

अभिप्राय द्या..