✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी.

जिल्ह्यात गेल्या चौवीस तासात वेंगुर्ला तालुक्यात सर्वाधिक 80.5 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 62.5 मि.मी. पाऊस झाला असून एकूण सरासरी 391.2 मि.मी. पाऊस झाला आहे.*

तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. देवगड- 73.8 (369.5), मालवण-58.3 (402.7), सावंतवाडी-69.9 (495.3), वेंगुर्ला-80.5(365.2), कणकवली-48.1 (332.4), कुडाळ-51.7 (395.0), वैभववाडी-42.3 (338.5), दोडामार्ग-67.3 (428.1) असा पाऊस झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page