✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी.

सावंतवाडी तालुक्यातील ठाकरे शिवसेनेच्या उपतालुकाप्रमुख पदी संदीप पांढरे तर युवासेनेच्या विभाग प्रमुखपदी रोहन मल्हार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. युवासेना शाखाप्रमुख मधुकर भाईडकर व संदीप बाईत यांना संधी देण्यात आली आहे. जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या हस्ते त्यांना नुकतेच नियुक्तीपत्र देण्यात आले.

यावेळी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, दोडामार्ग तालुकाप्रमुख संजय गवस, वेंगुर्ले तालुकाप्रमुख यशवंत परब, शहर प्रमुख अजित राऊळ, उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, युवासेना तालुका पदाधिकारी वेत्ये सरपंच गुणाजी गावडे, चंद्रकांत कासार, बाळा गावडे महिला तालुकाप्रमुख भारती कासार, मिलिंद नाईक, अशोक परब यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page