जळगाव येथे रिद्भी जान्हवी र्फोंङेशनच्या वतीने वूक्षारोपन..

जळगाव येथे रिद्भी जान्हवी र्फोंङेशनच्या वतीने वूक्षारोपन..

कोल्हापूर /-

जळगाव येथे जागतिक कन्या दिनानिमित्त रिद्धी जानवी फाउंडेशनच्या वतीने आज दाणाबाजार येथील परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले .यामध्ये कङूनिंब””अशोक आंबा””चिंच””चाफा””पारिजात”” आदी शेकङो वूक्षांची झाङे लावण्यात आली . नगरसेविका ज्योतीताई शरद तायडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले तसेच जानवी फाउंडेशनच्या अध्यक्षा व अखिल भारतीय राजश्री शाहू महिला ब्रिगेडच्या जिल्हा उपाध्यक्ष चित्रा मालपाणी जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले व अखिल भारतीय राजश्री शाहू ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष सचिन दादा सैंदाणे तसेच जिल्हाध्यक्षा हर्षाली पाटील व संस्थेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपा तापडिया यांनी केले तसेच पाहुण्यांचे स्वागत पल्लवी इंदानी यांनी केले.तसेच दाणा बाजारातील रहिवासी कीर्ती राणा ,पद्मावती राणा, सचिन राणा ,योगेश पानवाला ,सतीश दायमा ,पुनमचंद दायमा ,जितेंद्र इंदानी, सुरज राणा , सिद्धार्थ राणा ,जानवी मालपाणी ,रिद्धी मालपाणी आणि आकाश इंदानी आदिंचे सहकार्य लाभले .

अभिप्राय द्या..