You are currently viewing राज्यात दहावीच्या निकालात पुन्हा एकदा कोकणची बाजी..

राज्यात दहावीच्या निकालात पुन्हा एकदा कोकणची बाजी..

राज्यात दहावीच्या निकालात पुन्हा एकदा कोकण विभागाने बाजी मारली आहे.कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 99.27 टक्के, तर सर्वात कमी निकाल नाशिक विभागाचा 95.90 टक्के…

विभागवार निकाल

कोकण 99.27
▪️पुणे 96.96
▪️नागपूर 97.00
▪️औरंगाबाद 96.33
▪️मुंबई 96.94
▪️कोल्हापूर 98.50
▪️अमरावती 96.81
▪️नाशिक 95.90
▪️लातूर 97.27

अभिप्राय द्या..