You are currently viewing माजी खासदार निलेश राणे यांच्या ४२व्या वाढदिवसानिमित्त विशाल परब मित्रमंडळाच्या वतीने कुडाळात भव्य जिल्हा स्तरीय कबड्डी स्पर्धेतचे आयोजन.

माजी खासदार निलेश राणे यांच्या ४२व्या वाढदिवसानिमित्त विशाल परब मित्रमंडळाच्या वतीने कुडाळात भव्य जिल्हा स्तरीय कबड्डी स्पर्धेतचे आयोजन.

महाराष्ट्रातील भाजपच्या बड्या नेतांची असणार उपस्थिती आकर्षक प्रकाश झोतात आगळ्या वेगळ्या पध्दतीने आकर्षण करून घेणारे असणार देखावे

कुडाळ /-

माजी खासदार निलेश राणे यांच्या 42 व्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशनच्या मान्यतेने दिनांक 16 मार्च रोजी कुडाळ एस् टी डेपो मैदानावर न भुतो न भविष्य अशी मॅटवरील जिल्हा स्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील निमंत्रित 16 संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक 25042 द्वितीय क्रमांक 15042तृतीय क्रमांक 10042 चतुर्थ क्रमांक 5042 उत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट पकड,सर्वोत्कृष्ट खेळाडू अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा