You are currently viewing आमदार नितेश राणे यांना जमिन मंजूर..

आमदार नितेश राणे यांना जमिन मंजूर..

सिंधुदुर्ग /-

संतोष परब हल्ला प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या भाजप आमदार नितेश राणे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस व्ही हांडे यांनी जामीन मंजूर केला आहे. ४ फेब्रुवारी रोजी आ राणे यांनी नियमित जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावरील सुनावणी ८ रोजी पूर्ण झाली होती. आता न्यायालयाने निर्णय दिला आहे.

अभिप्राय द्या..