You are currently viewing अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणी संशयिताला जामीन..

अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणी संशयिताला जामीन..

मालवण /-

मालवण तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीचे अपहरण प्रकरणी कणकवली येथील एकाला मालवण पोलिसांनी अटक करून सोमवारी मालवण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची जामिनावर मुक्तता केली आहे. संशयित आरोपीतर्फे ॲड. स्वरुप पई व ॲड. अंबरीष गावडे यांनी काम पाहिले.

अभिप्राय द्या..