You are currently viewing परुळे येथे माजी केंद्रींय मंत्री सुरेश प्रभू यांच्या संस्थे मार्फत 10 शिलाई मशीनचे वाटप..

परुळे येथे माजी केंद्रींय मंत्री सुरेश प्रभू यांच्या संस्थे मार्फत 10 शिलाई मशीनचे वाटप..

परुळे /-

भाजपा नेते माजी केंद्रींय मंत्री सुरेश प्रभू यांच्या संकल्पनेतून स्थापन केलेल्या मानव साधन विकास संस्था या अंतर्गत जनशिक्षन संस्थे मार्फत 10 शिलाई मशीन चे वाटप परुळे येथील होतकरू महिलांना करण्यात आले.
यावेळी माजी सभापती तथा भाजपा जिल्हाचिटणीस श्री निलेश सामंत कुशेवाडा उपसरपंच तथा भाजपा वेंगुर्ले तालुकाउपाध्यक्ष निलेश सामंत परुळे बाजार सरपंच सौं श्वेता चव्हाण युवा मोर्चा तालुकाध्यक्ष तथा तंटामुक्ती अध्यक्ष प्रसाद पाटकर ग्रामपंचायत सदस्य सुनिल चव्हाण संतोष करलकर सुधीर पेडणेकर यांसह भाजपा कार्यकर्ते लाभार्थी महिला उपस्थित होत्या. लाभार्थी महिलांकडून भाजपा तसेच मान. सुरेश प्रभू साहेबांचे आभार व्यक्त करण्यात आले.

अभिप्राय द्या..