You are currently viewing कुडाळ आरएसऐन हॉटेल समोर मुंबई-गोवा महामार्गावर दुचाकी आणि चारचाकी वाहनात जोरदार धडक एक ठार..

कुडाळ आरएसऐन हॉटेल समोर मुंबई-गोवा महामार्गावर दुचाकी आणि चारचाकी वाहनात जोरदार धडक एक ठार..

कुडाळ /-

मुंबई-गोवा महामार्गावर दुचाकी आणि चारचाकी वाहनात जोरदार धडक अपघात झाला. या अपघातात एकजण गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तो मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मयत झालेली व्यक्ती हि पाट येथील.भूषण दिलीप देसाई असल्याचे समजते. चारचाकी वाहनातील प्रवासी हे मूळ औरंगाबाद मधील असून ते गोव्यावरुन मालवणच्या दिशेने जात होते.

अभिप्राय द्या..