वेंगुर्ला /-

आज रविवारी आलेल्या अहवालात
मठ खुटवळवाडी ३ व्यक्ती (पॉझिटिव्ह संपर्कातील),आडेली आंबेडकरनगर येथील कुडाळ येथील खाजगी दवाखान्यात कामाला असलेल्या १ व्यक्ती,मातोंड गावळवाडा येथील ३ व्यक्ती (पॉझिटिव्ह संपर्कातील),
रेडी २(पॉझिटिव्ह संपर्कातील) व वेंगुर्ले शहर १
असे एकूण १० व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत,अशी माहीती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी माईणकर यांनी दिली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page