उद्द्या एका प्रमुख राजकीय पक्षाचा जिल्हाध्यक्ष कार्यकारणीसहित उद्या राष्ट्रवादीत करणार प्रवेश..

उद्द्या एका प्रमुख राजकीय पक्षाचा जिल्हाध्यक्ष कार्यकारणीसहित उद्या राष्ट्रवादीत करणार प्रवेश..

कुडाळ /-

एका प्रमुख राजकीय पक्षाचा जिल्हाध्यक्ष कार्यकारणी सहित उद्या राष्ट्रवादीत करणार प्रवेश जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात उडाली खळबळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका राजकीय पक्षाचा जिल्हाध्यक्ष उद्या माननीय आमदार शेखर निकम साहेब यांच्या आणि प्रदेशाध्यक्ष श्री.जयंतराव पाटील यांच्या online उपस्थितीत करणार प्रवेश, सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादीची जिल्हा कार्यकारणी बैठक कुडाळ येथील हॉटेल RSN चे मागे
वासुदेवानंद हॉल येथे सकाळी 10-00 वा होणार असून यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका पक्षाचा जिल्हाध्यक्ष प्रवेश करणार आहे.यामुळे जिल्ह्यात राजकीय क्षेत्रामध्ये खळबळ उडणार आहे,त्याच बरोबर इतर पक्षातील सुद्धा अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत आहे.असे समजते.

अभिप्राय द्या..