सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे.;गेडाम यांची सांगलीला बदली..

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे.;गेडाम यांची सांगलीला बदली..

सिंधुदुर्गनगरी /-

सिंधुदुर्ग चे पोलीस अधीक्षक दिक्षीतकुमार गेडाम यांची सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे तर आता सिंधुदुर्ग जिल्ह्याचे चे नवीन पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांची नियुक्ती गुरूवारी सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक पदी निवड झाली आहे.रात्री उशिरा आदेश निघाले आहेत, गेडाम यांचा सिंधुदुर्ग मधील कालावधी संपल्यानंतर त्यांच्या जागी आता नवीन पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे हे रुजू झाले आहेत.राजेंद्र दाभाडे हे मुंबई येथे कार्यरत होते.

अभिप्राय द्या..