सिंधुदुर्गनगरी /-
जिल्ह्यात आज एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला,आहे. तर १०४ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान एकूण ४४ हजार ८२३ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी,परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात २ हजार ५३२ रुग्णांवर उपचार सुरू,आहेत. अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील
यांनी दिली.
