You are currently viewing रेडी येथून चिपळूण पूरग्रस्तांना मदत..

रेडी येथून चिपळूण पूरग्रस्तांना मदत..

वेंगुर्ला /-


चिपळूण पूरग्रस्त यांना मातोश्री सेवाधाम ट्रस्ट
च्या माध्यमातून चिपळूण शंकरवाडी येथे मातोश्री सेवाधाम ट्रस्ट चे सिंधुदुर्ग प्रतिनिधी प्रितेश राऊळ यांच्या हस्ते धान्य किट देण्यात आले.
तसेच रेडी बोंबोडीजी वाडी येथील लोकांनी दिलेल्या साड्या आणि पाण्याची बॉटलही देण्यात आले.यावेळी मातोश्री सेवाधाम ट्रस्ट चे सिंधुदुर्ग प्रतिनिधी प्रितेश राऊळ,सदस्य रवि राणे, बंटी रेडकर आणि मातोश्री सेवाधाम चे मेम्बर उपस्थित होते.

अभिप्राय द्या..