सोमवारी कुडाळ तालुक्यात दिवसभरात कोरोनाचे नव्याने १२४ रुग्ण सापडले..

सोमवारी कुडाळ तालुक्यात दिवसभरात कोरोनाचे नव्याने १२४ रुग्ण सापडले..

कुडाळ /-

कुडाळ तालुक्यात सोमवारी दिवसभरात कोरोनाचे १२४ रुग्ण सापडले आहेत .सापडलेल्या रुग्ण हे
कुडाळ २३ ,साळगाव २ ,ओरोस ७,वालावल-हुमरमळा ६ ,भोयेचे केरवडे १ ,गुढीपुर ५ ,जांभवडे ४ ,पावशी ७ ,तेरसे बांबर्डे १ ,पिंगुळी ३ ,रांगणा तुळसुली १ ,पाट १ ,वालावल ६ ,आंदुर्ल| ७, घवनाळे १,किनळोस २,गिरगाव १ ,ढोलकर गाव ४ ,नानेली १ ,माणगाव ५ ,गोठोस १ ,शिवापूर १ ,आजीवडे २ ,महादेवाचे केरवडे १ ,कसाल१२ ,बिबवणे १ ,फोकरण १ ,आणावं २ ,पुळास १ ,टेंडोली २ ,धुरिटेम्बनगर ६ ,रुमडगाव २ ,साईगाव १.असे कुडाळ तालुक्यात आज दिवसभरात १२४ कोरोना रुग्ण सापडले आहेत. झाला आहे.तर आजपर्यंत कुडाळ तालुक्यात एकूण १८९६,एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी १५९८कंटेन्मेट झोन पूर्ण झाले आहेत.तर सध्या २९८ कंटेन्मेट झोन हे शिल्लक आहेत.आतापर्यंत कुडाळ तालुक्यात कोरोनाचे एकूण रुग्ण ६८३४ एवढे रुग्ण होते.त्यात बरे झालेले ५४०१आणि सक्रिय रुग्ण संख्या ही १२२७आहे आणि स्थलांतरीत रुग्ण हे १४आहेत.आतापर्यंत कुडाळ तालुक्यात १४९ रुग्ण मृत्युमुखी झाले आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली आहे.

अभिप्राय द्या..