निवती मेढा ग्रामपंचायत येथे लसीकरण सुरू..

निवती मेढा ग्रामपंचायत येथे लसीकरण सुरू..

निवती /-

निवती मेढा ग्रामपंचायत येथे आज सोमवारी दिनांक १४ जून रोजी ४५ वर्षा वरील नागरिकांना १३० कोशिल्ड लस सुरू करण्यात आली आहे.यावेळी निवती मेढा सरपंच सौ.धुरी, आरोग्य कर्मचारी , ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

अभिप्राय द्या..