You are currently viewing रविवारी कुडाळ तालुक्यात दिवसभरात कोरोनाचे नव्याने ४२ रुग्ण सापडले तर कोरोनामुळे एकाचा झाला मृत्यू..

रविवारी कुडाळ तालुक्यात दिवसभरात कोरोनाचे नव्याने ४२ रुग्ण सापडले तर कोरोनामुळे एकाचा झाला मृत्यू..

कुडाळ /-

कुडाळ तालुक्यात रविवारी दिवसभरात कोरोनाचे ४२ रुग्ण सापडले आहेत तर आज कोरोनामूळे ०१ जणांचा मृत्यू झाला आहे.सापडलेल्या रुग्ण हे कुडाळ ९ ,टेंडोली २ ,धुरिटेम्बनगर २ ,कवठी१ ,पिंगुळी १ ,वालावल-हुमरममळा १ ,आणावं १ ,आणावं हुमरमळा १सोनवडे ३ ,पाट १ ,कुंदे १ ,ओरोस ७ ,कसाल ४ ,वालावल १ ,गोठोस १ ,डिगस १,पांगरड १, वेताळ बांबर्डे १ ,नेरूर १ ,सरंबळ १ ,रांनबांबूळी १ असे कुडाळ तालुक्यात आज दिवसभरात ४२ कोरोना रुग्ण सापडले आहेत.तर आज कोरोनामुळे १जणांचा मृत्यू झाला आहे.तर आजपर्यंत कुडाळ तालुक्यात एकूण १७८५,एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी १५७७कंटेन्मेट झोन पूर्ण झाले आहेत.तर सध्या २०८ कंटेन्मेट झोन हे शिल्लक आहेत.आतापर्यंत कुडाळ तालुक्यात कोरोनाचे एकूण रुग्ण ६७१० एवढे रुग्ण होते.त्यात बरे झालेले ५३४३आणि सक्रिय रुग्ण संख्या ही १२०४आहे आणि स्थलांतरीत रुग्ण हे १४आहेत.आतापर्यंत कुडाळ तालुक्यात १४९ रुग्ण मृत्युमुखी झाले आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली आहे.

अभिप्राय द्या..