रुपेश कानडे मित्र मंडळ करणार माणगाव गावातील कोरोना रुग्ण कमी करण्यासाठी जीवरडो किट किटचे वाटप.;रुपेश कानडे

रुपेश कानडे मित्र मंडळ करणार माणगाव गावातील कोरोना रुग्ण कमी करण्यासाठी जीवरडो किट किटचे वाटप.;रुपेश कानडे

कुडाळ /-

माणगावातील वाढती रुग्ण संख्या व त्यामुळे तेथील व्यवहारांवर, कामावर, तसेच सर्वसामान्यांच्या जीवनावर होणारा परिणाम लक्षात घेता औषध उत्पादनामध्ये अग्रेसर व जागतिक नामांकित मॅनकाइंड कम्पनी जी विंडलास बायोटेक कम्पनीचे जीवरडो किट या गोळ्यांचे मार्केटिंग करते अशी किट पॉझिटिव्ह म्हणजेच बाधित असलेल्याना करणार मोफत वाटप..मंगळवारी सायंकाळी माणगाव ग्रामपंचायत येथे मा रणजित देसाई यांच्या हस्ते सरपंच जोसेफ डॉन्टस याना गोळ्या केल्या जाणार वितरित.या किट मध्ये असणार झिंक च्या 14 गोळ्या, डॉक्सिसायक्लीन 10 गोळ्या, लवेरमेकटीन डीसपेरसीबल 3 गोळ्या.माणगाव गावातील राहिवाश्याना या द्वारे आवाहन करण्यात येते की कोरोनाला हरविण्यासाठी सर्वांनी शासकीय नियमांचे पालन करा प्रशासन व कोरोना समितीला सहकार्य करा, मास्क वापरा व समोरच्याला मास्क वापरायला सांगा असे आवाहन रुपेश कानडे यांच्या मार्फत याद्वारे करण्यात आले.

अभिप्राय द्या..