कुडाळ /-
कुडाळ तालुक्यात आज शनिवारी १८१ कोरोना रुग्ण सापडले आहेत.सापडलेल्या रुग्णांत
आजचे सरंबळ १,नानेली ५ ,आकेरी ६ ,किळोस१ ,हिर्लोक २ ,कुटगाव नेरूर १४ ,मांणकादेवी २ ,गावराई ३ ,घवनाळे १२ ,तेरसे बांबर्डे ३ ,आंबेरी १ , बेंनगाव १ ,मोरे १ ,नेरूर २२,मांडकुली १ ,कुडाळ २२ ,झाराप १ ,आकेरी ११ , कविलकाटे ११ ,सळगाव ७ ,पिंगुळी १२ ,पाट १ ,माणगाव ५ ,गोवेरी २ ,संगीरडे ४ ,ओरोस ५ ,वेताळ बांबर्डे ३ ,पणदूर ३,कसाल १६ ,पोखरण २ ,मड्याचीवाडी २ ,टेंडोली २ ,गुढीपुर २ ,कुसबे ४ ,कुंदे २ असे १८१ रुग्ण आज शनिवारी सापडले आहेत.तर आजपर्यंत कुडाळ तालुक्यात एकूण १३०८,एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी ११६०कंटेन्मेट झोन पूर्ण झाले आहेत.तर सध्या १४८ कंटेन्मेट झोन हे शिल्लक आहेत.आतापर्यंत कुडाळ तालुक्यात कोरोनाचे एकूण रुग्ण ४३९६ एवढे रुग्ण होते.त्यात बरे झालेले ३६६९ आणि सक्रिय रुग्ण संख्या ही ६२६ आहे आणि स्थलांतरीत रुग्ण हे १४आहेत.आतापर्यंत कुडाळ तालुक्यात ८७ रुग्ण मृत्युमुखी झाले आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली आहे.