कुडाळ /-
कुडाळ तालुक्यात आज मंगळवारी ३२कोरोना रुग्ण सापडले.आहेत आहे.सापडलेल्या रुग्णांत आजचे..वालालवल हुमरमळ| 1, टेंडोली 1 ,कुडाळ 6 , चेंदवण 1 ,पडवे 1 ,नेरूर 3 ,ओरोस 5 ,गावराई 1 ,कसाल 3 ,हळदीचे नेरूर 1 ,माणगाव 1 ,ढोलकरगाव 3 ,पणदूर 1 ,आंबरड 1 ,पिंगुळी 3 असे एकूण कुडाळ तालुक्यात ३२ कोरोना रुग्ण सापडले आहेत.तर आजपर्यंत कुडाळ तालुक्यात एकूण 1133,एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी 986कंटेन्मेट झोन पूर्ण झाले आहेत. तर सध्या 127 कंटेन्मेट झोन हे शिल्लक आहेत.आतापर्यंत कुडाळ तालुक्यात कोरोनाचे एकूण रुग्ण 3437 एवढे रुग्ण होते.त्यात बरे झालेले 2760आणि सक्रिय रुग्ण संख्या ही 598आहे आणि स्थलांतरीत रुग्ण हे 10 आहेत.आतापर्यंत कुडाळ तालुक्यात 69 रुग्ण मृत्युमुखी झाले आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली आहे.