Month: July 2026

🛑जिल्हाधिकारी कार्यालयात संत गुलाबराव महाराज जयंतीनिमित्त अभिवादन.

✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी संत गुलाबराव महाराज जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील आरमार प्रमुख मायनाक भंडारी सभागृहात संत गुलाबराव महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी आज अभिवादन केले.याप्रसंगी निवासी…

🛑एस आर एम कॉलेज येथे SAP BASIS प्रशिक्षण आणि प्लेसमेंट कार्यक्रमाचा शुभारंभ..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. येथील कराची महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाच्या संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये आजपासून उत्कर्ष फाउंडेशन,अलीबाग आयोजित SAP BASIS प्रशिक्षण आणि प्लेसमेंट कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. हे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत…

🛑असलदे सोसायटी संस्था पातळीवर कर्ज वसुलीत ठरली अव्वल – चेअरमन भगवान लोके.

◼️कणकवली तालुक्यात 37 संस्थांमध्ये सलग 5 वर्षे सातत्यपूर्वक उत्कृष्ट कामगिरी,संस्थेची 1 कोटींच्या उलाढालीकडे वाटचाल.. ✒️लोकसंवाद /- कणकवली. कणकवली तालुक्यात 37 विविध कार्यकारी विकास संस्थांमध्ये संस्था पातळीवर 100 टक्के वसुलीत पात्र…

🛑विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांच्याकडून भालावल ग्रामपंचायतीच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे कौतुक..

◼️जिल्ह्यात ई-ऑफिस प्रणालीचा प्रभावी वापर करणारी भालावल पहिली ग्रामपंचायत. ✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी आज सावंतवाडी तालुक्यातील भालावल ग्रामपंचायतीला भेट देऊन ग्रामपंचायतीमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध नाविन्यपूर्ण…

🛑पर्यटन विकास,महसुली वसुली व लोककल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीला गती द्या.

◼️विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांच्या सूचना.. ✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. जिल्ह्यात महसुली वसुली वाढविण्यासाठी नियोजनबद्ध व प्रभावी प्रयत्न करावेत. शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणी वेळेत व गुणवत्तापूर्ण पद्धतीने होईल, याची सर्व विभागांनी…

🛑विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांची ग्राम महसूल अधिकारी कार्यालय व अंगणवाडीला भेट.

✒️लोकसंवाद /- ओरोस. कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी आज कुडाळ तालुक्यातील रानबांबुळी येथील ग्राम महसूल अधिकारी कार्यालयाला भेट देत महसूल कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी येथील अंगणवाडीला भेट…

🛑ओरोस जिजामाता जवळ एलसीबीची मोठी कारवाई.; गोवा बनावटी दारूसह 1.50 कोटींचा मुद्देमाल जप्त..

✒️लोकसंवाद /- ओरोस. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई करत गोव्याहून मुंबईच्या दिशेने अवैधरित्या नेण्यात येणा-या गोवा बनावटी दारूसह सुमारे १ कोटी ५० लाख ३०…

🛑चाल आणि गती ह्यांच्या दिशेच्या आत्मपरीक्षणाची गरज.;सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पेडणेकर..

✒️लोकसंवाद /- कणकवली. कणकवली येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी, सद्य स्थितीत सरकार, शासन व प्रशासन ह्यांच्याबद्दलच्या सबबी देत तसेच त्यांच्या निर्णयांबद्दलच्या प्रवाहांच्या दिशेबद्दल एका प्रसिद्धी संदेशाद्वारे आत्मपरीक्षणाचे ‘जबाबदार…

🛑विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आणि अन्यायाविरोधात आमचा लढा सुरूच राहणार!”;युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट

✒️लोकसंवाद /- कुडाळ. राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या ‘पेपरफुटी’ महाघोटाळ्याच्या विरोधात कुडाळ गांधीचौक येथे आम्ही केलेल्या आंदोलनानंतर, प्रशासनाने आमच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्याबाबत माझी अधिकृत भूमिका मी जाहीर करत आहे. १.…

You cannot copy content of this page