Month: April 2026

🛑समाजपरिवर्तनासाठी महापुरुषांच्या विचारांचे कृतीत रूपांतर गरजेचे.;जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे.

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांवर आधारित समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांच्या विचारांमुळे भारतीय समाजाला नवी दिशा मिळाली असून लोकशाहीची पायाभरणी…

🛑मनोरमा चौधरी ट्रस्टतर्फे खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाश्रमास जीवनावश्यक वस्तू प्रदान..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. खासदार नारायणराव राणे यांच्या 75 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून, श्रीम. मनोरमा महादेव चौधरी चॅरिटेबल ट्रस्ट वालावल तर्फे माड्याचीवाडी येथील जिव्हाळा सेवाश्रमास, विविध जीवनावश्यक वस्तु ट्रस्टचे अध्यक्ष दयानंद…

🛑कुडाळ शहरातील कुंभारवाडी येथे १४,१५ एप्रिलला विविध कार्यक्रमाचे आयोजन..

◼️रेकॉर्ड डान्स, दशावतारी नाटक भजनांच्या कार्यक्रमाचे आकर्षण. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरातील मधली कुंभारवाडी येथील श्री देव ब्राह्मण मंदिर देवस्थान येथे मंगळवार दिनांक १४.०४. २०२६. रोजी बुधवार दि.१५ एप्रिल २०२६…

🛑देवगड येथे वादातून तरुणावर धारदार सुरीने हल्ला..

✒️लोकसंवाद /- देवगड. देवगड शहरातील आठवडा बाजाराच्या रस्त्यावर किरकोळ वादातून एका अज्ञात व्यक्तिने तरूणाच्या गालाखाली धारदार शस्त्राने हल्ला करून जखमी केले. अक्रम अश्रफ होलसेकर (४२) रा. देवगड किल्ला असे जखमी…

🛑बांदयात आढळले मृत माकड.

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी तालुक्यातील बांदा खालची सटमटवाडी येथे मृत अवस्थेत माकड आढळून आल्याने परिसरात भितीच वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वीचे माकडतापाचे प्रकार बघता या मृत माकडामुळे ग्रामस्थांत भिती निर्माण…

🛑सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या लिपिक पदच्या परीक्षेमधील पात्र उमेदवारांच्या मुलाखती १७ एप्रिल रोजी..

◼️परीक्षेचा निकाल बँकेच्या वेबसाईटवर उपलब्ध. ✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या लिपिक पदाच्या ७३ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (आयबीपीएस) मार्फत राबवण्यात आली होती.…

🛑डीनच्या नाकर्तेपणाच्या धोरणामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा अधोगतिकडे जाण्याची लक्षणे ?

◼️मंजूर असलेल्या आयुष रुग्णालयास सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या डीनकडून इमारतीचा ताबा देण्यास टाळा -टाळ.. ✒️लोकसंवाद /- समिल जळवी, सिंधुदुर्ग . मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलच्या कारभारावर वारंवार होणारे भ्रष्टाचारचे व रुग्णांच्या हलगर्जीपणाचे आरोप…

🛑सावंतवाडी पालिकेतील आरोग्य कर्मचाऱ्यांचा विशाल परबांकडून सन्मान..

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. भाजपचे युवा नेते विशाल यांच्या पुढाकारातून सावंतवाडी नगरपालिकेतील आरोग्य विभागात कंत्राटी व कायमस्वरूपी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आरोग्यविषयक भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी सावंतवाडी शहराची काळजी…

🛑भोसले इन्स्टिट्यूटच्या ६ विद्यार्थ्यांची बॉयन्सीमध्ये निवड; कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये मिळाले यश..

◼️मरीन व शिप डिझाईन क्षेत्रात कामाची संधी.. ✒️लोकसंसंवाद /- सावंतवाडी. यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या डिप्लोमा विभागातील ६ विद्यार्थ्यांची बॉयन्सी कन्सल्टंट्स अँड इंजिनिअरिंग या जहाज डिझाईन क्षेत्रातील कंपनीत यशस्वी निवड…

🛑मध्यरात्री कारिवडे येथे भीषण अपघातात युवक गंभीर जखमी..

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. काल रविवार (दिनांक १२) रोजी रात्री बाराच्या सुमारास गोठण देवस्थान कारिवडे येथे संतोष गुळदवेकर 23 हे एका नाटक कंपनीमध्ये झांज वाजक आहेत. रात्री नाटक संपल्यावर रात्री 12…

You cannot copy content of this page