Month: October 2025

🛑माजी आमदार राजन तेली यांनी पुन्हा बदलला पक्ष! ठाकरेंची ‘मशाल’ सोडत शिंदेंच्या शिवसेनेचा ‘धनुष्यबाण’ घेतला हाती.

🖋️लोकसंवाद /- मुंबई. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात सतत वेगवेगळे पक्ष बदलणारे नेते म्हणून ओळख असलेले माजी आमदार राजन तेली यांनी पुन्हा एकदा आपला पक्ष बदलला आहे.शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार…

🛑मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेबाबत वैभव नाईक यांनी आवाज उठविला म्हणूनच त्यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा.

◼️अ‍ॅट्रॉसिटीची कलमे रद्द न झाल्यास मराठा समाज रस्त्यावर उतरून जनआंदोलन छेडेल,मराठा समाजाचे नेते सतीश सावंत यांचा इशारा. 🖋️लोकसंवाद /- कणकवली. मुंबई गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.या महामार्गावर वाहतूक…

🛑शिरोडा मीठाचा सत्याग्रह ठिकाणी स्मारक होण्यासाठी ग्रामस्थ व इतिहास प्रेमीचे लाक्षणिक उपोषण स्थगित.

◼️वेंगुर्ला तहसीलदार ओंकार ओतारी,काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख,वेंगुर्ला तालुकाध्यक्ष विधाता सावंत यांची भेट. 🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. शिरोडा मीठाचा सत्याग्रह ठिकाणी भव्य स्मारक होण्यासाठी ग्रामस्थ व इतिहास प्रेमीचे लाक्षणिक उपोषण वेंगुर्ला तहसीलदार…

🛑घावनळ्यातील त्या बेपत्ता अल्पवयीन मुलीचा खून कुडाळ पोलिसांनी केला उघड.;प्रेमसंबंधातून खुन झाल्याचे स्पष्ट आरोपी गजाआड..

◼️गोठोस येथील २३ वर्षीय युवकाला अटक पाच दिवसांची पोलीस कोठडी. 🖋️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. कुडाळ तालुक्यातील घावनळे येथून २ ऑगस्ट २०२५ पासून बेपत्ता असलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा खून झाला…

🛑कुडाळ – मालवण तालुक्यातील रस्ते दुरुस्तीच्या कामांसाठी कोटींच्या निधीला मंजुरी.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ व मालवण तालुक्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग व इतर जिल्हा मार्ग अश्या एकूण – 36 रस्त्यांच्या कामांसाठी शासनाने एकूण 6 कोटी 95 लाख रुपयांच्या निधीला मंजुरी…

🛑कणकवलीत अंमली पदार्थविरोधी जनजागृती मोहिमेत प्रभावी मार्गदर्शन.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. कणकवली, दि. 29 सप्टेंबर 2025 – सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आणि मा. पोलीस अधीक्षक यांच्या संकल्पनेतून आयोजित अंमली पदार्थविरोधी जनजागृती मोहिमेअंतर्गत कणकवली कॉलेज येथे जागरुकता कार्यक्रमाचे…

You cannot copy content of this page