🛑संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये अभिनव आवाज कार्यशाळा संपन्न..
✍🏼लोकसंवाद /- अमिता मठकर ,कुडाळ. संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये अभिनव अशी आवाज कार्यशाळा नुकतीच पार पडली.कार्यशाळेची सुरूवात महाराष्ट्र गीताने झाली.कार्यशाळेचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.स्मिता सुरवसे यांनी भूषविले.महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता…
