🛑सावंतवाडी उद्या राज्यस्तरीय नृत्य महोत्सवाचे आयोजन…
▪️ओंकार कलामंच,डान्स अॅकेडमीचा पुढाकार ;ग्रुप व सोलो डान्स स्पर्धा आकर्षक… ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. ओंकार कलामंच सावंतवाडीच्या डान्स अकॅडमीच्या पाचव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून सावंतवाडीत उद्या तारीख 15 ला राज्यस्तरीय नृत्य…
