Month: September 2023

🛑चिपी विमानतळावर विमानाची सेवा देणाऱ्या कंपनीची परिस्थिती नाजुक.; पालकमंत्री रविंद्र चव्हाण.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ, मुंबई- चिपी विमानसेवा पाहणाऱ्या एअरलाईन्सची परिस्थिती नाजुक बनली असून सद्यस्थितीत केवळ ७ विमाने सुरू होती. त्यापैकी आता केवळ 4 विमानेच सुरू आहेत.अजुनही त्या एअर लाईन्सची परिस्थिती नाजुक…

🛑एस एल देसाई विद्यालय पाटची विज्ञान नाटिका प्रथम..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कलेश्वर विद्यालय नेरुर येथे तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सव दिनांक 8 सप्टेंबर 2023 रोजी संपन्न झाला सदर नाट्योत्सवात एस. एल.देसाई विद्यालय पाटची ‘श्रीअन्न- एक संतुलित आहार’ही वैज्ञानिक नाटिका प्रथम…

🛑वीज ग्राहक संघटना, सिंधुदुर्गची एमआयडीसी रेस्ट हाऊस, कुडाळ येथे होणार बैठक..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. वीज ग्राहक संघटना सिंधुदुर्गचे पदाधिकाऱ्यांनी सोमवारी मुंबई येथे जात महावितरणचे संचालक श्री.विश्वास फाटक साहेबांची भेट घेतली होती. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महावितरणच्या भोंगळ कारभाराविरुद्ध अनेक तक्रारींचे निवेदन सन्माननीय…

🛑लक्झरी कारमधून दारु वाहतूक करणारे कणकवलीतील दोघे जण एलसीबी पोलिसांच्या ताब्यात.; दारुसह 38 लाखाचा मुद्देमाल जप्त…

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. मुंबई गोवा महामार्गावरुन फार्च्यूनर कार व स्विफ्ट कार यामधून गोवा बनावटीच्या दारुची अवैध वाहतूक गोव्याकडून मुंबईच्या दिशेने होणार असल्याच्या गोपनीय माहितीनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्गच्या पथकाने…

🛑वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालयात दाखल बालरोग तज्ज्ञ डॉ.संदिप सावंत यांचे भाजपाच्या वतीने स्वागत.

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालयात बरेच दिवस बालरोग तज्ज्ञ पद रिक्त होते , त्यामुळे गोर गरीब जनतेला त्रास सहन करावा लागत होता . त्यामुळे लवकरात लवकर बालरोग तज्ञ मिळावा…

🛑सेवा परीवार – वेंगुर्ला व कुंभारटेंब युवक कला व क्रीडा मंडळ – तुळस च्या वतीने आरोग्य शिबीर व रुग्णवाहिका लोकार्पण..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. सेवा परीवार आणि कुंभारटेंब युवक कला व क्रीडा मंडळ , तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने भटवाडी येथे आज मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले यावेळी या शिबिराचा ६३ जणांनी…

🛑माजी नगरसेवक सचिन काळप यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त पणदूर संविता आश्रमात जीवनावश्यक साहित्य आणि रोख स्वरूपात आर्थिक मदत सुपूर्द..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळचे सामाजिक कार्यकर्ते व कुडाळ नगरपंचायत चे माजी नगरसेवक श्री.सचिन काळप यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त पणदूर येथील संविता आश्रमात जीवनावश्यक साहित्य तसेच रोख स्वरूपात आर्थिक मदत करून जोपासली…

🛑कुडाळ शहरासह ग्रामीण भागात साथीच्या रोगांची लागण.; नागरिकांनी काळजी घेण्याची गरज..

✍🏼लोकसंवाद /-कुडाळ,अमिता मठकर. कुडाळ शहरासह ग्रामीण भागात मागील दोन महिन्यात ७७ रुग्ण डेंग्यू बाधित आढळल्याने कुडाळ प्रशासन अलर्ट झालं आहे. डेंग्यू मलेरिया चिकनगुनिया यासारख्या साथजन्य रोगांनी जिल्ह्यासह कुडाळ तालुक्यात थैमान…

🛑नेरूर येथील कलेश्वर मंदिरातील सप्त्याची काल्याने सांगता..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. तालुक्यातील नेरूर येथील श्री. देव कलेश्वर मंदिरात गेले ७ दिवस नाईक बंधू यांचा हरिनाम सप्ताह दरवर्षी प्रमाणे साजरा करण्यात आला.या हरिनाम सप्ताह मध्ये गावातून श्री. देव कलेश्वर…

You cannot copy content of this page